Home » उदमिता यात्रेने घडविले नवीन उद्योजक

उदमिता यात्रेने घडविले नवीन उद्योजक

by Navswaraj
0 comment

अकोला : महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास विभाग व युथ हेड फाउंडेशनद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात उदमिता यात्रा काढण्यात आली. यात नवीन व्यावसायिक तयार करण्यात आले. तरुणाईला व्यवसायाबद्दल माहिती देणे, उद्योग करण्याबद्दल जनजागृती करणे आदी उपक्रम यात राबविण्यात आले.

अकोल्यामध्ये ही यात्रा श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये तीन दिवस होती. यात युवक, महिला बचत गटातील महिला आणि उद्योजकांनी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत प्रेरीत होऊन अकोला जिल्ह्यात त्यांच्या उदमित्ता यात्रेतर्फे कार्यशाळेत नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांचे मार्गदर्शन करण्यात आले. संबंधितांच्या घरी जाऊन त्यांच्या व्यवसायविषक येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या. नवीन योजनांची माहिती देण्यात आली. युथ हेड फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक रोहन बुंदेले यावेळी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!