Home » ‘दसरा’ मेळाव्याचा विजय आणि अकोल्यात शिवसैनिकांची दिवाळी

‘दसरा’ मेळाव्याचा विजय आणि अकोल्यात शिवसैनिकांची दिवाळी

by Navswaraj
0 comment

अकोला : दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या न्यायालयीन लढ्याचा निकाल लागल्यानंतर अकोल्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. ‘दसरा’ मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांचा हा विजय त्यांच्या समर्थकांसाठी आतिषबाजीमुळे दिवाळीचा उत्सव ठरला.

शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, रुपेश ढोरे, नितीन ताथोड, गजानन बोराडे, मोंटु पंजाबी, रोशन राज, सुनिल दुर्गे, आकाश ठाकूर, विकी ठाकूर, धनराज प्रजापत, मुकेश मुरूमकर, राहुल कराळे, संजय अग्रवाल, गजानन चव्हाण, बालू चव्हाण, आशु तिवारी, देवा गावंडे, बबलू उईके, सागर भारुका यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!