अकोला : राज्यातील एकूण 25 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार, 20 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री जारी करण्यात आलेत. अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली कारण्यात आली आहे. संदीप घुगे हे अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक असतील. घुगे हे नवी मुंबई येथील एसआरपीएफचे समादेशक म्हणून कार्यरत आहेत.
संदीप घुगे अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक
previous post