Home » शेअर करायची होती कोरोनाची आकडेवारी, पोस्ट केली अडल्ट व्हिडीओची लिंक, कॅनडातील क्युबेक आरोग्य विभाग ट्रोल

शेअर करायची होती कोरोनाची आकडेवारी, पोस्ट केली अडल्ट व्हिडीओची लिंक, कॅनडातील क्युबेक आरोग्य विभाग ट्रोल

by admin
0 comment

करायला गेले एक, झालं भलतंच…असंच काहीसं घडलं कॅनडामधील आरोग्य एजन्सीच्या बाबतीत. एजन्सीने कोरोना व्हायरसवरील ताज्या आकडेवारीची माहिती अपलोड करणं अपेक्षित होतं, परंतु या एजन्सीने चुकून अडल्ट व्हिडीओची लिंक शेअर केली. क्युबेकच्या आरोग्य आणि सामाजिक सेवा मंत्रालयाने चुकून कोविड-19 डेटा असलेल्या सरकारी साईटऐवजी पॉर्नहब साईटच्या व्हिडीओची लिंक ट्विट केली. यानंतर एजन्सीने दिलगिरी व्यक्त केली.

error: Content is protected !!