Home » मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवा, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे मत

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवा, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे मत

by admin
0 comment

सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाटय़ांचा कायदा केला. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी देखील कायदा केला. पण तरीही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज आहे असे मत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केले.

error: Content is protected !!