Home » हिंदू जागरण मंचतर्फे भगवान परशुराम चालिसा वितरण

हिंदू जागरण मंचतर्फे भगवान परशुराम चालिसा वितरण

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यात शुक्रवार ता. २१ एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा अत्यंत उत्साहात काढण्यात आली.

शोभायात्रेचे स्वागत हिंदू जागरण मंचतर्फे जय परशुराम, जय श्रीरामच्या घोषणांनी तसेच पुष्पवर्षाव करून करण्यात आले.
हिंदू जागरण मंचाचे जिल्हा संयोजक अंबरीश शुक्ला, सहसंयोजक उमेश लख्खन, जिल्हा ग्रामीण संयोजक मयूर गुजर, मयूर मिश्रा, आकाश सावते, भूषण इंदोरीया, वैभव श्रीनाथ, आकाश ढमके, विकास तिवारी, रोहित मोरे, राकेश अहिर, गौरव अरुळकार यांनी भगवान परशुराम चालिसाचे वितरण केले. हिंदू जागरण मंचाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!