Home » राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल, रविवारी हिप बोनची शस्त्रक्रिया

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल, रविवारी हिप बोनची शस्त्रक्रिया

by Navswaraj
0 comment

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हिप बोन्सची शस्त्रक्रिया अखेर रविवारी (ता. १९ जून) होणार आहे.

शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणाऱ्या सर्व चाचण्या केल्या जातील नंतरच रविवारी राज ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रिया आधी करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये राज ठाकरे यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

error: Content is protected !!