Home » कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची सध्याच्या राजकारणावर नाराजी

कोरोनापेक्षा राजकारण भयंकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची सध्याच्या राजकारणावर नाराजी

by admin
0 comment

ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सध्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनापेक्षा राजकारण भयंकर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राजकारण भयंकर आहे, कोरोनावर मात केली आपण, पण राजकारणावर मात करणे शक्य नसल्याचे मधू मंगेश कर्णिक म्हणालेत.

error: Content is protected !!