Home » बंडानंतर मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली, उद्धव ठाकरे यांनाही कोरोना

बंडानंतर मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली, उद्धव ठाकरे यांनाही कोरोना

by Navswaraj
0 comment

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली. तपासणीनंतर ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर बुधवार, 22 जूनला राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यापूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक झाली. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी ही माहिती दिली. ठाकरे यांना कोरोना झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ऑनलाईन होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!