Home » हिंदू जागरण मंचातर्फे शोभायात्रेचे अकोल्यात स्वागत

हिंदू जागरण मंचातर्फे शोभायात्रेचे अकोल्यात स्वागत

by Navswaraj
0 comment

अकोला : दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त अकोल्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे हिंदू जागरण मंचातर्फे, होमिओपॅथी कॉलेजजवळील संस्कृत चौकात पुष्पवृष्टी, आतंशबाजी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवराय’च्या घोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यासाठी अंबरीश शुक्ला, भरत मिश्रा, उमेश लखन, मयूर गुजर, भूषण इंदोरीया, नवल बनीया, मयूर मिश्रा, आकाश सावते, आनंद राजा, हरविंदर सिंग सेठी, गुरू सारवान आदींनी सहभाग घेतला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!