Home » परशुराम कुंड यात्रेने अकोलानगरी दुमदुमली

परशुराम कुंड यात्रेने अकोलानगरी दुमदुमली

by Navswaraj
0 comment

अकोला : अरुणाचल प्रदेश मधील लोहीत नदीच्या परीसरात परशुराम कुंडावर भगवान श्री परशुराम यांची भव्य ५१ फुटी मूर्ती उभारण्यात येणार आहे. कांची कामकोटीहून जयपूर येथे जाणारी परशुराम कुंड आमंत्रण यात्रा व अमृत भारत रथाचे स्वागत बहुभाषिक ब्राम्हण समाज, अकोलातर्फे करण्यात आले.

अकोल्यातील बिग सिनेमा, अशोक वाटिका, नवीन बस स्थानक, गांधी रोड, सिटी कोतवालीमार्गे काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीचे समापन परशुराम चौकात झाले. बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे विजय तिवारी, देवेंद्र तिवारी, राधेश्याम शर्मा, उदय महा, मोहन पांडे, अशोक शर्मा, अमोल चिंचाळे, राकेश शर्मा, अक्षय गंगाखेडकर, अश्विन पांडे, नितीन जोशी, आनंद शास्त्री, संजय शर्मा ( नर्सरीवाले ) उमंग जोशी, भूषण इंदोरीया, आदित्य मिश्रा, अरविंद शुक्ला, रामप्रताप मिश्रा, हरिओम पांडे, मोहन दुबे, सौरभ शर्मा, मनोज अवधानिया, गजानन तिवारी, गोविंद शर्मा, तुषार शर्मा, दीपक चौबे, राजू डोलीया, महेंद्र पंडित, प्रमोद शर्मा, अनिल मिश्रा, चंदू जोशी, संतोष पांडे, प्रदीप शर्मा, पप्पू बगरेट, प्रविण तिवारी, मनोज शर्मा, पवन तिवारी आदी सहभागी झाले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!