Home » सनातन संस्कृती महासंघाची स्थापना

सनातन संस्कृती महासंघाची स्थापना

by Navswaraj
0 comment

अकोला : सामाजिक क्षेत्रात सेवा देण्यासाठी अकोल्यात सनातन संस्कृती महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. हि संस्था ३४ सामाजिक उद्दिष्टांवर कार्य करणार आहे.

हेमंत जकाते, विनोद देव, जयंत इंगळे, नरेंद्र कराळे, प्रसन्न जकाते, अमित शिरसाट, ऋषिकेश जकाते, हेमल खिलोसिया, सुबोध देशमुख, अमित अग्रवाल, अभिजीत कराळे, असे विविध क्षेत्रात कार्य करणार्यांनी महासंघाचे गठन केले आहे.

सनातन संस्कृती महासंघाची रितसर नोंदणी करण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रात महासंघ कार्य करणार आहे.

error: Content is protected !!