Home » पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

by Navswaraj
0 comment

अकोला : अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवारी ३० जानेवारीला मतदान, गुरुवारी २ फेब्रवारीला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभारी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली.

निवडणुकीची अधिसूचना ५ जानेवारीला जाहीर हाेणार आहे. १२ जानेवारीला अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. १३ जानेवारीला अर्ज छाननी हाेणार आहे. १६ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान आहे. २ फेबुवारीला मतमोजणी, ४ फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पूर्ण हाेणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!