खामगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर देशभरातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातही ठीक ठिकाणी सावरकर वादिंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध केला. अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
खामगावात जाऊन अकोला भाजपने केला राहुल गांधींचा निषेध
previous post