Home » Eknath Shide : दुग्धाभिषेक, अनाथ आश्रमात दान करीत शाखेचे उद्घाटन

Eknath Shide : दुग्धाभिषेक, अनाथ आश्रमात दान करीत शाखेचे उद्घाटन

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अकोल्यात साजरा

by नवस्वराज
0 comment

ॠषीकेश जकाते Rushikesh Jakate

 

Akola News : शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्यातील शिवसेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. वेगवेगळ्या उपक्रमातून शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

राजेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात आला. गुडधी येथील आनंदाश्रमामध्ये अनाथ बालिकांना वॉटरबॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मलकापूर येथील सूर्योदय बालगृहातील अनाथ आश्रमात साहित्यवाटप करण्यात आले. अकोला महानगरातील दुबेवाडी व टेलिफोन कॉलनी येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, पश्चिम विधानसभा प्रमुख रवी भामरे, शहर संघटक सागर पूर्णय, महिला शहर प्रमुख निशा घ्यारेल, वैद्यकीय सेवक राजू भोर, उपशहर प्रमुख गणेश गोगे, उपशहर प्रमुख राजे दांडेकर, उपशहर प्रमुख दीपक नावकार, भानुदास गोंधळेकर, वैभव बोरचाटे, अभय कावळे, सागर थोटे, अनिकेत वाघ, नितीन गलवार, आकाश मस्तुद, राजू शिंदे , गोपाल सरोदे ,अक्षय गावंडे, अजित शर्मा, नरलेश भोसले विशाल थोटे, आशु काळे, विकी साकला, किशोर गाडगे आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!