Home » रिल स्टारसोबत धरला अमृता फडणवीस यांनी फेर

रिल स्टारसोबत धरला अमृता फडणवीस यांनी फेर

by Navswaraj
0 comment

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ‘आज मुड बना लिया’ गाणे प्रदर्शित झाले आहे. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद देखील दिला आहे. या गाण्यावर रिल स्टार रियाझ अली यांच्यासोबत अमृता यांनी फेर धरला. त्याचा व्हिडीओ त्यांनीच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)

 

अमृता फडणवीस यांच्या या नव्या रिलची सध्या सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा असून हे रिल व्हायरल झाले आहे. नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. रियाजने यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो सेशनही केले. बँकर असलेल्या अमृता कायम गायनाच्या माध्यमातून स्वतःची आवड जोपासत. त्यांच्या बेधडकपणामुळे अनेकदा त्या ट्रोलही होतात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!