Home » अकोल्यातील खेळाडू विदर्भस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत

अकोल्यातील खेळाडू विदर्भस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत

by Navswaraj
0 comment

अकोला : नाशिकच्या योग विद्या गुरुकुल अंतर्गत विदर्भस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेसाठी अरहद माहुलकर, तनिष्का तीरुख, गौरव परमार, सोहम गावंडे या योगपटुंची निवड झाली आहे. २८ जानेवारी २०२३ रोजी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हे सर्व अकोलेकर खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रशिक्षक प्रशांत वाहूरवाघ, माया भुईभर, अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत व योग विद्या धामतर्फे या खेळाडुंना मार्गदर्शन लाभले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!