Home » आंतरराष्ट्रीय योग दिनात अजिंक्यचा सहभाग

आंतरराष्ट्रीय योग दिनात अजिंक्यचा सहभाग

by Navswaraj
0 comment

अकोला : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अजिंक्य फिटनेस पार्कचे सदस्य व साधक यांच्यामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनी, समर्थ पब्लिक स्कूल व नर्सिंग कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरणखेड, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कानशिवनी, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी मोहाडी, अजिंक्य व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, विश्व मांगल्य सभा अशा विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला.

धनंजय भगत, प्रशांत वाहुरवाघ, माया भुईभार, वैष्णवी शाहु, राधा सराफ यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये पलक बोरकर, भारती खन्नाडे, पूर्वा खन्नाडे, गार्गी भगत, माधुरी भगत, साधना पाथरीकर, राधिका त्रिवाड, भाग्यश्री फाटे, डॉ. विमल भालेराव, श्रीकांत पडगिलवार, ज्ञानेश्वर साखरकर, आदित्य शर्मा, भूषण गावंडे, कल्पेश ढोरे, धनश्री ढोरे, वरूण मांडणी, सवय काळे, आकाश सांगळे, गौरव परमार, हरमित छाबडा, शुभम मोरे, कृष्णा खंडेलवाल, खुशाल शहा, आनंद फाटे, जय वासरानी, सानिध्य ढोरे, प्रियांश वासरानी, सार्थक वासरानी, लतिका खडसे, माया डाबरे, रेणुका काकड, अनिता नावकर, दशरथ घोगरे, प्राजक्ता कुरळकर, प्रशांत भुईभार, आयुष काळे, स्वाती डोंगरे, भारती बडे, संगीता अग्रवाल, शकुंतला एडलावार, सोनल राजा, संध्या पाठक आदींनी सहभाग नोंदविला.

योग दिन कार्यक्रम साजरा करण्यासाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शारदा डोंगरे, डॉ. जगदीश बनसोडे, चैताली मुकुंद, राम पाटील, श्वेता दीक्षित, स्वप्नील अंभोरे, वैशाली अवचार, ज्योती तिवारी, शशिकांत झंझाळ, वैष्णवी निकोरे, सुचिता खांडेकर, विवेक देवकर, चंदन गोपनारायण, अलका ठक्कर, सूरज इंगळे, प्रीती पजगाळे, स्वाती झुनझुनवाला, राधा गावंडे, अश्विनी जकाते यांचे सहकार्य व सहभाग लाभला.

error: Content is protected !!